अद्वैत च्या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण,
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथिलआमचे मोठे बंधू प्रा. संदीपकुमार देवराये यांचे चिरंजीव अद्वैत संदीपराव ममता देवराये यांचा वाढदिवस जिल्हा परिषद हायस्कुल कामारी येथे वृक्षरोपण करून, तसेच मास्क…
