अतिवृष्टी ने घर पडले_तालुक्यातील भांब येथील घटना …
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहर व तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात सतत धार पाऊस सुरू असल्याने भांब येथील सचिन आगरकर यांचे मातीचे घर जमीनदोस्त झाले आज दुपारी दिडच्या…
