धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते मारोतराव कामडी यांचे अल्पशा आजाराने निधन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी तंटामुक्ती अध्यक्ष, लोकमत पत्रकार यांचे सेवाग्राम येथे दि. 28 तारखेला पाच वाजता…
