बेंबळा कालव्यामध्ये बैलबंडी बुडून बंडीला बांधून असलेल्या दोन जनावरांचा मृत्यू
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल कीसनाजी गुरनुले या शेतकऱ्यांची बैलबंडी बेंबळा कालव्यामध्ये बुडून बैल बंडेला बांधून असलेल्या दोन जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १०…
