युवा मित्र परिवार काचनगांव कडुन रक्तदान शिबिराचे आयोजन..
१५ ऑगस्टच्या निमीत्ताने ७५ व्या स्वातंत्र्यदिनी काचनगांव येथे युवा मित्र परिवारा कडुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन काचनगांव ग्रामपंचायत चे सरपंच ताणबाजी तळवेकर याच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमूख पाहुणे…
