मोहरम ताजीया सभागृहाचे उदघाटन आ.जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न करंजी वासियासाठी निधी कमी पडू देणार नाही :माधवराव पाटील जवळगावकर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे दरवर्षी मोहरम ( ताजीया ) उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .यंदाच्या वर्षी कोरानाची पार्श्वभुमी लक्षात घेऊन मोहरम उत्सव साध्या पणाने साजरा करणार असल्याची…
