परमडोह, चनाखा, पाथरी, कळमना गावकऱ्यांचे भव्य रस्ता रोकोआंदोलन
शिंदोला (२५ ऑगस्ट) :- कळमना ते शिंदो ला या रस्त्याची अतिशय दैनिय अवस्था झालेली असूनही प्रशासन याकडे कसलेही लक्ष देऊन राहिले नाही. आम्ही चौकशी केली असता, दोन कॉन्ट्रॅक्टर दारांच्या मतभेदांमुळे…
