स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कळंब येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
कळंब येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 15 ऑगस्ट या दिवशी वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण करून प्रदूषणावर आला बसविण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांना जतन करण्याचा निश्चय…
