यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना तात्काळ आर्थिक मदत द्या: अमित ढोबळे यांची प्रकल्प अधिकाऱ्यांना मागणी.
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बांधव हे अनेक प्रकारे आर्थिक मदतीपासून वंचित असून यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील शासनाच्या शिष्यवृत्ती योजना, घरकुल, स्वयंरोजगार व इतर आर्थिक योजना शासनाकडून…
