शिक्षकांअभावी जिल्हा परिषद शाळेचा वनवास; भर उन्हात झाडाखाली साजरी झाली जिजाऊ-विवेकानंद जयंती
सोनदाभी येथे विद्यार्थ्यांचा शाळाबाह्य ठिय्या; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप प्रतिनिधी//शेख रमजान एकीकडे सरकार ‘शिक्षण हक्क’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’च्या घोषणा देत असताना, दुसरीकडे मात्र सोनदाभी येथील जिल्हा…
