वडकी ते पिंपळापूर रोडवरती असलेल्या नाल्याला पूर ग्रामस्थांचा सम्पर्क तुटला
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) आज दि 7 सप्टेंबर रोजी वडकी ते पिंपळापूर रोडवरती लागून असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटला,सदर पिंपळापूर रोडवर असलेल्या या नाल्याची उंची फार कमी…
