विज चमकली अन् ६ बकऱ्यावर एकाच वेळेस मरण कोसळलं,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) मारेगाव तालुक्यातील वरूड येथील एक अत्यंत ह्रदयद्रावक प्रसंग घडला आहे वरूड गावा शेजारी असलेल्या टेकडी परिसरातील कवडु नागोशे यांच्या शेता शेजारी बकऱ्या चरत असताना अचानक पाऊस…
