भावी आमदार यशपाल भाऊ भिंगे मेंढपाळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी झरगड च्या वाड्यावर
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दि. 29/07/2021 ला मेंढपाळपुत्र आर्मी यवतमाळ द्वारा आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या वाड्यावर मेंढपाळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आलेले मा.यशपालभाऊ भिंगे बहुजन विचारवंत व भावी…
