भाजप सरकार विदर्भ द्या अन्यथा विदर्भातून चालते व्हा वामनराव चटप:वणी येथील बैठकीत प्रतिपादन
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती त्वरित व्हावी,कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारने भरावे व पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे 9 ऑगस्ट 2021 ला…
