बिरसा ब्रिगेड ची जिल्हा कचेरीवर धडक, वनवासी नही, हम आदिवासी है! इस देश के हम मूलनिवासी है!, अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर "केद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी दिनांक २४ मे २०२६ ला दिल्लीच्या जनजाती सांस्कृतिक मिळाव्यात आदिवासींना वनवासी संबोधून अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रपतीला निवेदन "आज दिनांक २९ मे…
