तणनाशक फवारणीचे नाविन्यपूर्ण जुगाड तणनाशक फवारणीने होणार नाही विपरीत परिणाम
वायगाव भो. दि 30 जुलै: सोयाबीन पिकांमधील तण व्यवस्थापन करण्याकरिता तणनाशकाचा वापर करण्यात येतो. त्या तणनाशकाचा सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील प्रयोगशील शेतकरी…
