महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे शालेय फी व परीक्षा शुल्क मध्ये 50% सवलत देण्याबाबत तहसिलदारांना निवेदन.
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा गोंडवाना विद्यापीठाने 29 जून रोजी जारी केलेल्या निर्णयात येत्या शैक्षणिक सत्रात 2021 ते 2022 करिता परीक्षा शुल्कात दहा टक्के कमी करून विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे कोरणा महामार्गाच्या…
