पोंभूर्णा पोलीस तहसीलदार तथा नगरपंचायत प्रशासन अॅक्शन मोडवर,विनाकारन बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहि तथा आर,टि,पि,सी,आर चाचणी
संपूर्ण देशभर कोरोनाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे यावर उपाययोजना म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण देशात संचारबंदि लागू केली आहे नागरीकांनी विनाकारन घराबाहेर पडु नये अशा सुचना…
