विलगीकरण कक्षासमोर कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड ला मारहाण,वेळवा येथील महीला सरपंचाला शिविगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी:आशिष नैताम . रोहित जाधव अटकेत तर रूपेश निमसरकार फरार,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचा पोंभूर्ण्यातील पहिला गुन्हा दाखल. पोंभूर्णा:- वेळवा गावातील ३८ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना वेळवा येथील जिल्हा…
