नगर पंचायत पोंभुर्णाच्या वेळकाढू धोरणामुळे गेल्या तीन/चार वर्षापासून रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी घरकुलाच्या प्रतिक्षेत
▪️रमाई घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा. नगराध्यक्ष,मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे नगरसेवकांची मागणी पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी:- आशिष नैताम ८ जून : पोंभूर्णा शहरात रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी गेल्या तीन/चार…
