खाजगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी व अधिकारी तीन दिवसीय संप,तोडगा न निघाल्यास बेमुदत संपावर जाऊ*
राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे शेतकरी व सामन्य ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरणने संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा…
