महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.)संघटना अमरावती जिल्हास्तरीय स्नेह मेळावा व कर्तव्यदक्ष आदर्श जिल्हा पोलीस पाटील पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्यातील पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटना राज्यात कार्य करते.अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना संघटीत करून आणि त्यांच्या…
