वरूड जहांगीर ते झाडगाव रस्त्याची झाडेझुडपे तोडण्यासाठी मुहूर्त निघेना: श्रावणसिंग वडते सर
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर हे पेसा अंतर्गत येणारे हे गाव राळेगाव येथून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे या वरूडवासियांना झाडगाव हेच गाव प्रत्येक कामासाठी जवळ म्हणजे…
