प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचालित प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र राळेगाव येथे 5 दिवसीय ऍग्रो फॉरेस्ट्री चे प्रशिक्षण संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर या प्रशिक्षणामध्ये 6 राज्यातील प्रथम संचालित शेती लीडर व स्वित्झलँड चे आंतरराष्ट्रीय शेतीतज्ञ रोनाल्ड फ्रुटिंग व बिहारचे खेती संस्थेचे शेतीतज्ञ नीरज कुमार व त्यांच्या संस्थेचे…
