शेतात काम करताना वाघाच्या हल्ल्यात तरुण जखमी,गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
उमरखेड तालुका प्रतिनिधी संदीप जाधव: उमरखेड तालुक्यातील चुरमुरा गावात आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास शेतात हरभराकाढण्याचे काम करत असताना मागून दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.शेतातील लोकांनी…
