हिवाळी क्रीडा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
महात्मा गांधी विद्यामंदिर पंचवटी संचलित नाशिकके बी एच विद्यालय पवननगर सिडको नाशिक येथे हिवाळी क्रीडा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटनमा. मुख्याध्यापक उमेश देवरे सर यांच्या मार्गदर्शनाने हिवाळी क्रीडा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले…
