स्वर्गीय पूर्वेश वांढरे मृत्यू प्रकरणात प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन
वरोरा :- 5 महिन्यापूर्वी मालवीय वॉर्ड येथील रहिवाशी सुभाष वांढरे यांचा मुलगा पूर्वेश सुभाष वांढरे ( 5 ) याचा नगरपरिषद द्वारे दिलेल्या कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे मृत्यू झाला. या प्रकरणातील मृतक याचा…
