अतिक्रमण हटविण्यासाठी तरुण युवकाला करावे लागले उपोषण, [ पाच महिन्यापासून प्रकरण गुलदस्त्यात ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारा झाडगाव येथील रुपेश रेंघे यांच्या मालकीहक्काच्या भूखंडावर येण्याजाण्यासाठी असलेला रस्ता आजूबाजूच्या लोकांनी अडवून अतिक्रमण केले आणि त्यांचा रस्ता अडविला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी…
