राष्ट्रसंत विचार मंच संघटनेच्या वतीने ओम नमो नगर वडगाव येथे शिवलिंग स्थापनेचा कार्यक्रम
प्रतिनिधी अरुण देशमुख यवतमाळ ओम नमो नगर वडगाव येथे आज दिनांक 24/7/2024 रोज बुधवारी ला सकाळी साडेनऊ वाजता सर्व नागरिकांच्या उपस्थितीत शिवलिंगाची स्थापना करण्यात आली प्रथमता शिवलिंग. पिंडीचा पंचामृत टाकून…
