सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, येलो मोझाक सारख्या रोगांचा प्रादुर्भाव
प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु ) पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. राज्यातला शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांनी वेढलेला…
