उद्या होणार मनसे रोजगार मेळाव्याचा शुभारंभ , 50 पेक्षा जास्त राष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
उद्या सकाळी ११ वा विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज मंदिर भांदेवाडा येथे नारळ फोडून होईल फॉर्म भरण्यास सुरवात.योग्य मार्गदर्शन आणि संधी न मिळाल्याने शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रता असून देखील अपेक्षित क्षेत्रात…
