चिखलगावमधील ओमनगरात तान्हा पोळा उत्साहात संपन्न
वणी : तान्हा पोळा उत्सव समितीच्या वतीने आयोजित तान्हा पोळ्याचा कार्यक्रम ओम नगर, चिखलगाव येथे घेण्यात आला. यामध्ये नंदी सजावट स्पर्धा, वेशभूषा स्पर्धाा यांसारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.…
