मोकाट जनावरांना आवरा हो, उभ्या पिकांची होत आहे नासाडी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर सद्यस्थितीत शहरासह आजूबाजूच्या भागात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून या जनावरामुळे शहराच्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना त्रास होत आहे तेव्हा या मोकाट जनावरांना आवरा हो असे…
