फक्त एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरोशावर कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्र,प्रशासनाचं दुर्लक्ष
महागाव प्रतिनिधी : संजय जाधव बंदी भागातील अतिदुर्गम भागातील कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत, बावीस गावाचा व्याप असून, या प्रत्येक गावामध्ये सध्याच्या परिस्थितीत मलेरिया, हिवताप, डेंगू अशा अनेक आजारांची साथ पसरली…
