जि.प.शाळेतून संगणक चोरणाऱ्या माजी मुख्याध्यापक गेडामवर कारवाई करा: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी
वरोरा तालुक्यातील बोर्डा या गावांतील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतून संगणक चोरी व शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याने माजी मुख्याध्यापक गेडाम यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावे अशी…
