कर्जाला कंटाळून आंबोडा येथे विष प्राशन करुन शेतकर्याची आत्महत्या
प्रतिनीधी ::प्रवीण जोशीयवतमाळ. महागांव :तालुक्यातील आंबोडा येथिल शेतकरी गजानन फकीरा गायकवाड (वय ४३ वर्ष) यांनी कर्जाला कंटाळून व अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसान झाल्यामुळे विषारी औषधी प्राशनकरुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.२२)…
