कर्करोगाने ग्रस्त असलेल्या बालकाच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी केली मदत
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा गांजेगावची लोकसंख्या जेमतेम तीन हजार असून येथील युवक छत्रपतींच्या विचाराचा वारसा चालवताना दिसत आहे अनेक मंडळी शिवजयंतीच्या दिवशी विविध कार्यक्रमात डीजे आणि…
