ढाणकी शहरातील पथदिवे दिवसा सुद्धा सुरू सूर्यप्रकाशात पथदिव्यांचे लख्खप्रकाशाची उधळण
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरातील मागील काही दिवसापासून दिवसा सुद्धा पथदिवे लख्ख प्रकाश देत आहेत एरवी शासन विद्युत बचतीचे मार्ग ग्राहकांना विविध आधुनिकतेच्या माध्यमातून वर्तमानपत्रातून आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सांगत असते…
