मुत्रीघर नसल्यामुळे होत आहे अनेक लोकांची कुचंबांना ढाणकी नगरपंचायत उणीव भरून काढेल का…?(नगरपंचात गुंतली संगीत खुर्चीच्या राजकारणात)
प्रतिनिधी प्रवीण जोशी.ढाणकी. ढाणकी बाजारपेठ हे आजूबाजूच्या खेड्यासाठी खूप महत्वाची आहे कारण सर्व खरेदी विक्रीची व्यवहारे करण्यासाठी अनेक गावचे गावकरी ढाणकीला येत असतात. त्यातल्या त्यात सोमवार हा बाजाराचा दिवस असतो…
