जि.प.शाळा परमडोह येथील विद्यार्थ्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी साहेबांशी साधला थेट संवाद
बालउपक्रमा अंतर्गत जि.प शाळा, परमडोह येथिल विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद,यवतमाळ येथील मुख्यकार्यकारी अधिकारी साहेबांसह जिल्हा परिषद मधिल वेगवेगळ्या विभागातील विभागप्रमुखांची मुलाखत घेऊन जिल्हा परिषदचा कारभार कसा चालतो हे जाणून घेतले. जि…
