राळेगाव तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेत लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा सतरा वर्षीय मुलीचा संघ अव्वल
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुका स्तरावर होऊ घातलेल्या क्रिडा स्पर्धेत दिंनाक 23/11/2022 रोजी मार्कंडेय इंग्लिश स्कूल बरडगाव येथे सतरा वयोगटातील मुंलीचा कब्बडी खेळ संपन्न झाला.त्यामध्ये अंतिम सामन्यात वसंत…
