झाडगाव येथे श्री संत लखाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्त संगीतमय रामकथेचे आयोजन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगावचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ श्री लखाजी महाराज पुण्यतिथी च्या अनुषंगाने ह. भ. प. सोनाली दीदीजी महाजन आळंदीकर यांच्या अमृतमय वाणी तुन सात दिवस अनेक…
