टोलनाक्यावर दुचाकी वाहनाकरीता रस्ता उपलब्ध करून देऊन ठिकठिकानी पडलेले खड्डे तात्काळ दुरस्त करा,मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांची निवेदनाद्वारे मागणी
सावली:- मूल ते गडचिरोली या महामार्गावर हिरापूर जवळ टोलनाका उभारण्यात आला असून या टोल नाक्यावर दुचाकी वाहनाकरीता रस्ता नाही तसेच टोलनाक्याजवळ ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत यामूळे अपघाताची शक्यता नाकारता…
