प्रत्येक रविवारी होत आहे वृक्षारोपण सामाजिक संघटनांचा पुरस्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमाची वाट न पाहता राळेगाव शहरातील काही सामाजिक संघटनांनी प्रत्येक रविवारी विविध ठिकाणी किमान दहा व जास्तीत जास्त पन्नास वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला आहे…
