सरकारी रास्त भाव दुकानदारांची परिस्थिती तळ्यात मळ्यात? दुकान सरकारी की खाजगी?
दुकानदारांना मानधन देण्याची गरज --संजीव भांबोरे खासदार ,/आमदार यांनी आपल्या सदनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची गरज! सहसंपादक : रामभाऊ भोयर सरकारी रास्त भाव दुकानदारांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मागील पन्नास…
