ग्राम रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात,पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी शेख रमजान ग्रामपंचायत बिटरगाव ( बु ) येथील ग्राम रोजगार सेवक म्हणून नेमणूक असलेल्या गजानन बद्रीसिंग रत्ने वय ५१ वर्ष यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची…
