राळेगाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आढावा बैठक संपन्न
. सहसंपादक : रामभाऊ भोयर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निर्विवादपणे यश संपादित केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्याकरिता व येणाऱ्या…
