दहेगाव येथे पाण्याच्या टाकीच्या मुरुमाची अवैध मुरुम तस्कराकडून रात्रीच्या वेळी चोरी,संबंधित ठेकेदारांचे कामाकडे दुर्लक्ष
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या दहेगाव येथे जिल्हा परिषद शाळेचा खुल्या जागेवर जल जिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम करिता खोदकाम करण्यात आले आहे तर…
