भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक दुचाकीस्वार गंभीर जखमी
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ वरून वडकी कडे भरधाव वेगात जाणाऱ्या दसचक्की ट्रकची मेटिखेडा रोड राळेगाव येथे शिवाजी पुतळ्या जवळ दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दिं…
