सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे वडार समाजाचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
घोषणांचा सुकाळ - कृतीचा दुष्काळ सहसंपादक :रामभाऊ भोयर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विकासासाठी विविध आश्वासने दिली होती. राज्यात समाजाची लोकसंख्या 80 लाखापेक्षाही…
